
शरद पवार यांचे शेती प्रेम जग जाहीर आहे मात्र नविन वर्षाचे स्वागत आपले शेती प्रेम व्यक्त करत आज शरद पवारांनी इंदापुर तालुक्यातील बोरी या गावी एक्सपोर्ट द्राक्ष बागेला भेट देत पहाणी केली आणि माहीती घेतली व शेतकर्यांना द्राक्ष निर्यातीचे फायदे सांगत शेती बाबत आपले प्रेम व्यक्त केले
भाजपाने बारामती लोकसभा मतदार संघाकडे अधिकचे लक्ष केंद्रीत केले असुन केंद्रिय मंत्री निर्मला सितारामण, केंद्रिय मंत्री प्रल्हादसिन्ह पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी बारामतीत जनसंपर्क वाढवल्याने राजकारणात पट्टीचे खेळाडु असलेले शरद पवारांनीही आज वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या बांधावर जात पुन्हा लोकसभा मतदार संघाच्या बांधणीला इंदापुर तालुक्यातील बोरी या गावातून द्राक्षबागेची पाहणी करत सुरवात केली, आज पवारांनी राजकिय कार्यक्रम शेतीच्या बांधावर जात राबवल्याने भाजपाला नेहले पे देहला ठरणार का हे भविष्यकाळच ठरवेल. इंदापुर तालुक्यातील द्राक्ष बागा, कोल्ड स्टोरेज आणि एकरी १०० टन उस उत्पादन घेणारे
इंदापूर तालुक्यातील कळस मधुकर खर्चे यांच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली. मधुकर खर्चे यांनी एका एकरात 100 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. गेली अनेक वर्षे खर्चे हे 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. उसाला भेट दिल्यानंतर शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
साखरेच्या उत्पादनात भारत एक नंबरचा देश आहे.ब्राझील मधल्या लहान शेतकऱ्यांचा ऊस 50 हजार टन असतो.ब्राझील मध्ये 6 ते 7 ऊस उत्पादक शेतकरी कारखाना चालवतात. आपल्या इथे काही हजारात सभासद असतात२) याआधी एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस आणि 50 कांडी ऊस याआधी मी कधी बघितला. हे करण्याचा उद्योग खर्चे यांनी केला आहे.
३) शरद पवारांनी भाजपच्या शेतीच्या धोरणाबाबत टोला लावला आणि उस उत्पादनाच्या जास्त बाबत अस सार्वजनिक रित्या सांगू नका. नाहीतर हे लोक दाखवतील की शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळतात मग दिल्लीतील लोक शेतकऱ्यांना कर लावतीलअस सांगितले.

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..