माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयामध्ये अनेक स्पर्धां व उपक्रम राबवण्यात आले.
यामध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा बरोबरच निबंध , वक्तृत्व , काव्य वाचन , रांगोळी तसेच विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी आणि स्त्रि रोग तज्ञ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

संपादक : मधुकर गलांडे

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा