July 21, 2026

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा…..

 

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बिजवडी येथे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय बिजवडी या विद्यालयात त वृक्षारोपण, रांगोळी, निबंध स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांचे व कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला होता रांगोळीतून विविध कलाकृती व चित्र काढून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला तर वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून विद्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले.

या कार्यक्रमासाठी घरातील नागरिक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कर्मयोगी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास फलफले सर यांनी केले. आणि विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

उपस्थिती छगन भोंगळे,संचालक कर्मयोगी कारखाना मच्छिंद्र अभंग,माजी संचालक कर्मयोगी कारखाना सागर गानबोटे ,भाजपा व्यापारी सेल शहर अध्यक्ष, इंदापूर अर्बन बँक संचालक दादा पिसे, शिंदे सर, संचालक कर्मयोगी कारखाना हे उपस्थित होते.


यावेळी  विद्यालयातील शिक्षक श्री हुबाले सर यांनी शाळेच्या आवारातील बोर मध्ये मोटर टाकण्यासाठी 16 हजार रुपयांची देणगी दिली. त्यांचे कौतुक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री झगडे यांनी केले.

error: Content is protected !!