May 21, 2026

आज कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर व निरा भिमा सहकारी कारखान्याच्या वतीने प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी


आज कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर व निरा भिमा सहकारी कारखान्याच्या वतीने प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.अजित पवार जी, सहकार मंत्री मा. दिलीप वळसे पाटील जी, निरा भिमा कारखान्याचे चेअरमन श्री.लालाआबा पवार उपस्थित होते.


error: Content is protected !!